रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(खोब्रागडे) पक्षाची नागपूरात बैठक संपन्न !

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(खोब्रागडे) पक्षाची नागपूरात बैठक संपन्न झाली!


केंद्रिय व राज्याची बैठक दि.१.११.२०२० रोजी राष्टीय अध्यक्ष मा.सूनिलजी रामटेके यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.

बौध्दावर sc,st,obc वर अन्याय,अत्याचार रोखण्यासाठी राज्यभर मोर्चे काढणार असल्याचे या बैठकीत ठरले.

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(खोब्रागडे)पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डी.डी.वाघमारे यांनी हा ठराव मांडताच एकमताने ठराव मंजूर केला. 

ताज्या बातम्या