म्हसळा नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक निकाल कॉंग्रेसचे ता. अध्यक्ष डॉ.मोइज शेख विजयी !

[ रायगड प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
म्हसळा नगरपंचायत निकाल दि 19/1/2022 आज सकाळी जाहिर झाला परत एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने वर्चस्व राखत 17 पैकी 13 जागेवर विजय मिळवला आहे तर एका जागेवर बिनविरोध उमेदवार विजयी झाला.
तर कॉंग्रेस पक्षाला 0 2 जागा तर शिवसेना 02 जागे विजय मिळवला या मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवाराने अवघ्या 01 मतानी कॉंग्रेसचे उमेदवार रवी दळवी यांचा पराभव केला. तर कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ मोइज शेख यांच्या दमदार विजयाने नगरपंचायत मध्ये इंट्री झाली आहे राष्ट्रवादीचे नगरपंचायत अध्यक्षा सौ. राजश्री ताई कापरे यांनी ही आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारास शह देत आपला गड कायम राखला. 

 **राष्ट्रवादी कॉंग्रेस विजयी उमेदवार**
1 कापरे राजश्री चंद्रकांत  
2 कर्णिक संजय प्रभाकर 
3 दिवेकर संजय यशवंत 4 चोगले नौसिन सलीम 5 दळवी मेहजबीन नदीम 6 शेंडगे सुनील गणपत 7 जंजीरकर शाहीद सईद 8 म्हसलाई सारा अब्दुल कादिर 9आमदानी सुमय्या कासिम 
10 बशारत फरहीन अ अजीज 
11 कादरी असहल असलम 
12 
13 बिनविरोध 
* *कॉंग्रेस विजयी उमेदवार* 
1 डॉ मोइज शेख 
2 सुफियान हाल्डे 
* *शिवसेना विजयी उमेदवार* 
    1 करंबे राखी अजय 
    2 पानसरे अनिकेत दिलीप 
** भारतीय जनता पार्टी = 00* 
 ** शे. का. प. = 00* 

…मास महाराष्ट्र न्यूज वाचत रहा…

ताज्या बातम्या