महिलांनी संविधानातील अधिकाराचा लाभ घ्यावा – समतादुत शारदा माळे

जिवनात यशस्वी होण्यासाठी महीलांनी भारतीय संविधानातील आपल्या अधिकाराचा लाभ घेऊन यशस्वि व्हावे असे आवाहन बिलोली तालुका समतादुत श्रीमती शारदा माळे चिंचाळा येथे महीलांना संबोधताना केले.
दिनांक ८ मार्च रोजी बार्टी च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.मणीशा डाकेवाड होत्या, तर प्रमुख वक्ते म्हणुन समतादुत श्रीमती शारदा माळे तर अतीथी डाॅ.संतोष चव्हाण,  कृषी मंडळ अधीकारी मरेवाड, कृषि सहाय्यक मादळे, डि व्ही सुर्यवंशी, एस आर स्वामी, मुख्याद्यापक सौ.चौधरी, सौ.जळपतराव, अणिता कमंलवाड, बॅंक सखी छाया सोनकांबळे, आशा वर्कर भाग्यश्री वाघमारे, सी आर पि नंदाबाई पांडन, ग्रामसंघ अध्यक्ष लक्ष्मी हुस्सेकर आदी उपस्तिथ होते. सुत्रसंचलन मारोती जाधव तर आभार शैलेश पाटील यांनी मानले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या