रुक्मिणीबाई चिनन्ना नरावाड यांचे दु:खद निधन !
[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
शहरातील नरागल्ली येथील रहिवासी असलेल्या रुक्मिणीबाई चिनन्ना नरावाड यांचे दि.17 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी ठिक 5:30 वाजता वयाच्या 75 व्या वर्षी दु:खद निधन झाले असुन यांच्या पश्चात तीन मुली,दोन मुले,जावई,नातवंडे असा परिवार आहे.
यांच्यावर पार्थिवावर दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी ठिक 10:00 वाजता कुंडलवाडी येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
www.massmaharashtra.com
युट्युब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी फोटोवर क्लिक करा.