घुंगराळा येथील श्री.एस के गजभारे साहेब विमा विकास अधिकारी नांदेड पदावरून सेवानिवृत्त !..
नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील विमा विकास अधिकारी श्री एस के गजभारे आपल्या ३३ वर्षे सर्विस करून सेवावृत्त झाले आहे.
यांच्या सेवा निवृती बद्दल समाज बांधवा तर्फे उरूवेला बुद्ध विहार घुंगराळा येथे सत्कार करण्यात आला..
प्रा.डॉ.माधवराव वाघमारे व राजू सोनसळे दीपक गजभारे उत्तम गजभारे यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..
.या वेळी भंते कीर्ती आनंद या बरोबरच पोचिराम गजभारे गणपतराव गजभारे निवृती आढाव अमृताराव गजभारे रमेश आढाव भीमराव गजभारे माधव गजभारे मिलिंद गजभारे गंगाधर गजभारे परबतराव हणमंते साहेबराव गजभारे,
आचूत सोनसळे संघरत्न ढवळे उपस्थित होते.
—
Subscribe “Mass Maharashtra” YouTube Channel
👉 support to Journalism..🙏✍
– 9623400902 phonepe, Google pay,