कुंटूर तांडा येथे श्री संत सेवालाल जयंती साजरी !

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर तांडा येथे श्री. संत सेवालाल महाराज २८४ जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. त्यावेळी गावातील प्रमुखांकडुन संत सेवालाल याच्या प्रतिमेला हार आर्पन करण्यात आले.

त्यावेळी नायक भोपाजी पवार, कारभारी पांडुरंग पवार, माजी ग्राम पंचायत सदस्य कुंटूर बळवंत पवार, मा ग्राम पंचायत सदस्य आनिल पवार, ग्रम पंचायत सदस्य नंदाताई बालाजी पवार, अध्यक्ष राठोड विलास बाबू , बंजारा समाजातील समाजसुधारक संत सेवालाल महाराज याचे कार्य फक्त बंजारा समाजसाठी च नव्हे तर समस्थ मानवजाती ला प्रेरित करतील असे आहे.
बंजारा समाजातील युगपुरुष संत सेवालाल महाराज, मित्रानो गोर बंजारा जमाती मध्ये सेवालाल महाराज हे मोठे संत होऊन गेले,असे डॉ विलास पवार यांनी व्यक्त केले.
सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणुक कुंटूर तांडा येथे मुख्य मार्गावरून काढन्यात आली. या कार्यक्रमाला मोलाचा वाटा व परीश्रम तांड्यातील नवयुवका राठोड, अंकुश पवार, सुमन पवार, गुलाब पवार, कचरू पवार, सचिन पवार, सतीश पवार, उत्तम राठोड श्रीनिवास राठोड, सचिन जाधव, दिगंबर जाधव यांचे होते. मिरवणूक संपल्यावर अन्नदान करण्यात आले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या