कुंडलवाडी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !!

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील डॉ आंबेडकर नगर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व त्रिशरण पंचशील ग्रहण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी या अभिवादनाच्या कार्यक्रमाला मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित कासले, पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी, माजी नगरसेवक संजय भास्कर, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष तथा पत्रकार अमरनाथ कांबळे, सिद्धार्थ कांबळे बीट जमादार कदम, पोलीस हेडकॉन्स्टेबल इंद्रिस बेग, राम हातोडे, महिंद्र वाघमारे, दादाराव येलमे, नागोराव वाघमारे, गौतम वाघमारे, संभाजी गायकवाड, राजू गायकवाड, मारोती हातोडे, अजय वाघमारे, मारोती येलमे, राजरतन कांबळे, राहुल कांबळे, साईनाथ कंपाळे, जयराज कंपाळे, विवेक वाघमारे, रमेश कांबळे, संतोष वाघमारे, सुशील हातोडे, रोहित हातोडे, अभिनंदन वाघमारे, शितल वाघमारे, संदीप कांबळे, देविदास येलमे, आदिसह मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या