नगरपंचायत नायगांव येथे महपरिनिर्वाण दिनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !

[नायगांव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
भारतीय संविधानाचे शिल्पकार, स्वातंत्र्य,समता, बंधुता आणि ज्ञानाचे प्रतीक, कायदेपंडित,महान अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार,ज्ञानाचा अथांग महासागर, कोटी कोटी बहुजनांचे उद्धारक, विश्वभूषण, विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनी नगर पंचायत नायगांव येथील सभागृहात अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, नगराध्यक्षाचे प्रतिनिधी नारायण पाटील जाधव, प्रथम नगराध्यक्षाचे प्रतिनिधी पंढरीनाथ भालेराव, सय्यद रहिम, कार्यालयीन अधीक्षक संतराम जाधव, रामेश्वर बापुले, श्रीधर कोलमवार, लक्षमण साबळे, संभाजी भालेराव, गोपाळ नाईक, गणेश चव्हाण, मुन्ना मंगरूळे, श्रीकांत वडगांवकर, गोवंदे, अजय सुर्यवंशी, बालाजी बोईनवाड, ज्ञानेश्वर वडगांवकर, बालाजी चव्हाण,.श्रीराम बेळगे, प्रविण भालेराव, साईनाथ बेळगे, साहेबराव चिंचोले, नगर पंचायत कर्मचारी नागरीक उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या