छत्रपती संभाजी महाराज यांना बलिदान दिनानिमित्त नायगांवात अभिवादन !

नायगाव बाजार – दि.१२ मार्च //
मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती: श्री.राजे छत्रपती संभाजी महाराज.स्मृती दिन ११ मार्च १६८९ छत्रपती संभाजीराजांच्या बलिदान दिनानिमित्त राजेंना नायगांव शहरातील साहेबराव पाटील शिंदे यांचे शिंदे ज्वेलर्स येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजीराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला आहे. याप्रसंगी साहेबराव पाटील शिंदे,‌ शिवदास पा.पडोळे, मातृछाया जनसेवा फाउंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष शिवानंद पांचाळ नायगांवकर, माजी चेअरमन गोविंद पा. कांडाळकर, गणेश पा चव्हाण, शिवराज पा.पांडागळे, गजानन शिंदे, पत्रकार शिवाजी कुंटूरकर, गजानन फुलारी, आदी शंभूभक्त, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या