भारतीय सम्राट अशोक मौर्य स्मारक समिति सिद्धार्थनगर दौंड आयोजित कोविड 19 योद्धा सन्मानपत्र वाटप!
दौंड शहर व तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय डॉ व स्टाफ, विद्युत महामंडळ दौंड, दौंड पोलिस स्टेशन सर्व स्टाफ, दौंड नगरपालिका आरोग्य सफाई वर्ग, निर्भिड पत्रकार दौंड, आंगनवाड़ी सेविका दौंड, नायब तहसीलदार वर्ग, दौंड शहरातील इतर डॉक्टर वर्ग, व खऱ्या अर्थाने ज्या ज्या सामाजिक राजकीय धार्मिक व स्वंय व्यक्ति यांनी कोविड 19 च्या पार्श्वभूमिवर व लॉकडाउन कार्यकाळात गोरगरीब गरजवंत व पेशंट, कायदा सुव्यवस्था चे उल्लेखनीय कार्य बजावलेल्या सर्व योद्ध्याना मा संस्थापक अध्यक्ष मनोज गायकवाड संस्थापक उपाध्यक्ष संजय चितारे संस्थापक सचिव सचिन खरात संस्थापक खजिनदार रमेश तांबे संस्थापक सल्लागार शंकर बनसोडे व समितीचे श्रीकांत थोरात साहेब अजय थोरात प्रमोद थोरात गौतम गायकवाड़ शेरखान पठान शशांक गायकवाड विजय शिंदे कपिल रणदिवे व सिद्धार्थ नगर सर्व भीमसैनिक यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविन्यात आले आहे, हा उपक्रम सम्राट अशोक चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती हॉल, सिद्धार्थ नगर येथे संपन्न झाला