संजय कोंडिबा गजभारे घुंगराळेकर यांच अल्पशः आजाराने निधन!

[ घुंगराळा प्रतिनिधी – दिपक गजभारे ]
घुंगराळा येथील संजय कोंडिबा गजभारे यांच अल्पशः आजाराने निधन झाले असून त्यांच  वय 52 वर्ष होते. ते घुंगराळा, ता.नायगाव, जि. नांदेड , येथील रहिवासी असुन यांचे आज दि- 12. आगस्ट रोज शुक्रवार दुपारी – 3.30 वाजता अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.
 उद्या दि- 13 आगस्ट 2022, शनिवार रोजी त्यांचे राहते घर घुंगराळा येथून त्यांची अंत्ययाञा निघणार असून, उद्या सकाळी ठीक- 09 वाजता स्मशानभुमी घुंगराळा येथे त्यांच्या पार्थिवावर, अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे…!
कालवश संजय कोंडिबा गजभारे, यांचे पश्चात पत्नी 3 मुले आई- वडील 4 बहिणी असा मोठा परिवार आहे…
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या