महाराष्ट्र पत्रकार संघ लोहा तालुका नुतन कार्यकारिणी अध्यक्षपदी संतोष चेऊलवार
● ● उपाध्यक्षपदी शिवराज पवार, कोषाध्यक्ष पदी गोविंद पवार यांची निवड .
————————————
● ● महाराष्ट्र पञकार संघ विलास कोळेकर राज्य अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष नरेन्द्र येरावार यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती केली.
( लोहा शहर प्रतिनिधी – दत्ता कुरवाडे )
महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलास कोळेकर व नांदेड जिल्हाध्यक्ष नरेंद्रराव येरावार यांनी
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या लोहा तालुकाध्यक्ष पदी संतोष चेऊलवार यांची निवड केली
नांदेड जिल्हयातील लोहा तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत
अध्यक्ष- श्री संतोष चेऊलवार
उपाध्यक्ष-शिवराज पवार
सहसचीव- श्री दत्ता कुरवाडे
कोषाध्यक्ष- श्री गोविंद पवार
कायदेविषयक सल्लागार – Ad.अरविंद मोटरवार
सहकोषाध्यक्ष -श्री पांडूरंग रहाटकर
अशी कार्यकारिणी घोषित करण्यात आली.