स्त्री शिक्षणाचे जनक राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या जयंती उत्सव समिती कार्यकारिणी ची निवड जेतवन बुद्ध विहारात दि 28 रोजी करण्यात आली.
अध्यक्षपदी निखिल कावळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्याचप्रमाणे उपाध्यक्ष :आकाश आळणे,सचिन कावळे , सचिव : निखिल सर्पे, प्रशिक मुनेश्वर ,सहसचिव : सुमेध कापसे , शुभम भवरे ,कोषाध्यक्ष : गौतम पाटील , सहकोषाध्यक्ष : सुगत नगराळे , प्रसिध्दी प्रमुख :राजेश पाटील अशी कार्यकारिणी ची निवड करण्यात आली आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy