कुंडलवाडीत विविध ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
               येथील शहरातील नगरपालिका,मिलिंद प्राथमिक शाळा,मिलिंद विद्यालय, सब्बनवार मुलीचे हायस्कुल, उर्दू विद्यालय, जिल्हा परिषद कन्या शाळा, जिल्हापरिषद हायस्कुल, शाहू महाराज प्राथमिक शाळा आदी ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी विविध शाळेतील विध्यार्थी व शिक्षकांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले आहे.

यावेळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, मुख्याध्यापक यु. एस.राठोड, डी.एस.पांचाळ, कल्याण गायकवाड, माजिद नांदेडकर, शंकर गायकवाड, शेट्टीवर सर, सहशिक्षक एस. डी. गिरी, वाय.ए.पठाण, एच.टी राऊत, रविकांत शिंदे, आकाश अर्जूने, चटलुरे सर, राजेश जायेवार, स्मिता दाचावार, कृष्णा मोरे, बालाजी वडजे, गीता सोलापुरे, इद्रीस सर, फेजुल सर, नगरपालिका कर्मचारी सुभाष निरावार, विश्वास लटपटे, राम पिचकेवार, गंगाधर पत्की, प्रकाश भोरे, शंकर जायेवार, प्रतीक मावळदे, हेमचंद्र वाघमारे, बालाजी टोपाजी, मारुती करपे, मोहन कंपाळे,आदींसह सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या