क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त उत्सव सोहळा व मुंबई प्रदेश महिला आघाडी मेळावा संपन्न !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी : गजानन चौधरी ]
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उत्सव सोहळा व मुंबई प्रदेश महिला आघाडी मेळावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले महिला आघाडी च्या वतीने भिमछाया सांस्कृतिक केंद्र, कलिना, सांताक्रुझ येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय अध्यक्ष.खा.मा. रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार व महिला आघाडीच्या सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्षा सौ.सीमाआई रामदासजी आठवले साहेब यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित मा.आशाताई लांडगे (राष्ट्रीय सरचिटणीस महिला आघाडी) मा.फुलाबाई सोनवणे (राष्ट्रीय नेत्या महिला आघाडी) सौ. शिलाताई गांगुर्डे (राष्ट्रीय उपाध्यक्ष महिला आघाडी) मा. अभयाताई सोनावणे (सरचिटणीस मुंबई प्रदेश महिला आघाडी) मा. माईसाहेब देशमुख (रिपाई नेत्या) मा.निशाद बशीर (उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी) सभाअध्यक्षा मा. उषाताई रामलू ( अध्यक्ष मुंबई प्रदेश महिला आघाडी) स्वागतअध्यक्षा मा. वंदना मेहता (सरचिटणीस मुंबई प्रदेश महिला आघाडी) सूत्र संचालन डॉ. श्वेता शिलवंत (मुंबई प्रदेश महिला आघाडी) मुंबई प्रदेश महिला पदाधिकारी मा.नैनाताई खराटे, मा. गीताबेन सोलंकी, मा. उषाताई शेजवळ, मा. सिंधूताई पगारे, मा.गयाबाई पवार, मा.शशिकलाताई जाधव. मुंबई प्रदेश महिला आघाडी पदाधिकारी मा.जयश्री कांबळे, मा. नैना वैराट मा. सुधारणा मिसळे, मा.जयश्री खंडागळे, मा. तेजस्विनी रोकडे, मा. अनधा तांबे, मा. प्रभादेवी रणदिवे, मा. डॉ.गीत ठक्कर, मा. शांभवी सावंत, मा. स्नेहा कदम, मा. विद्या बांदेकर, मा. मा. विशाखा, मा. सोना सिंग, मा. नम्रता गरुड, मा. उज्ज्वला सरदार, मा. राणी वंजाळे, मा. अनिता जाधव, मा. दीपा लादे, मा. स्वाती इंगळे, मा.नंदाताई मोरे, मा. नितूताई मोरे, मा. लीलाबाई जोगदंड, मा. अनुलाताई निळे, मा. रुबिना अहमद बशीर, मा.रेखा वाकोडे  ● प्रमुख निमंत्रक:- सौ. रेश्मा खान, सौ. स्वप्नाली जाधव, सौ. निशा मोदी, मा. आमिना खान व रिपाई नेत्या सौ.छायाताई खंडागळे व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या