शालेय समितीच्या अध्यक्षपदी सविता हिंगणे यांची बिनविरोध निवड !

• उपाध्यक्ष पदी शेख हैदर नबीसाब 

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
•अर्जापुर येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय समितीची निवडणूक दिनांक 21सप्टेंबर रोजी पार पडली असून या निवडणुकीत शालेय समितीच्या अध्यक्ष पदी सविता हिंगणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी शेख हैदर नबीसाब यांची निवड करण्यात आली आहे.

तर उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे सदस्यपदी अन्सार हाजीसाब शेख,सौ.सारिका रमेश पय्यावार,भेंडेकर बालाजी विठ्ठल, कल्याणकर यादव मारोती,सौ.साहेरा अमजत पठाण, बोडके शिवशंकर, जाधव किशन सट्वाजी, फय्याज महेबूब शेख,सौ.सविता अबांना म्याकलवार, सौ.संगीता विलास गुरुंदे,आदींची निवड करण्यात आली,सदरील निवडणूक ही शाळेचे मुख्याध्यापक शेख सलीम,सहशिक्षक विठ्ठल नवाथे यांच्या नियंत्रणाखाली घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य साईनाथ शेट्टीवार,ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी गौराजी शेट्टीवार, गंगाधर सोबेकर,सदस्य प्रतिनिधी इम्तियाज शेख,सदस्य प्रतिनिधी तथा पोलीस पाटील संजय पतंगे,तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी मेडेकर,माजी ग्रामपंचायत सदस्य मुख्तार शेख,शंकर म्याकलवार,पाशाभाई शेख,मुन्नाभाई शेख, भूमन्ना हिंगणे,पवन शेट्टीवार,सायलू पोरडवार,व्यकट पोरडवार,शंकर कुशोड, लालू शेट्टीवार,पोषटी शेट्टीवार, इसाक शेख, आदींसह गावातील प्रतिष्टीत नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या