शालेय व्यवस्थापन समिती जिगळ्याच्या बिनविरोध निवड जाहीर !

[ नरसी प्रतिनिधी – गणेश कंदुरके ]
शालेय व्यवस्थापन समिती जिगळ्याच्या अध्यक्षपदी संभाजी पाटील पिसाळे व उपाध्यक्षपदी सौ.प्रेमला बाळके यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

यावेळी सदस्य सौ.आशा सदाशिव कानोले, सानिया तांबोळी, मोहम्मद शेख, मगदूम शेख, किरण कांबळे, यावेळी सरपंच प्र.रावसाहेब पाटील येरडे उपसरपंच नागसेन जिगळेकर जेष्ठ नागरिक नरसिंग पाटील कानोले, प्रकाश पाटील, विठ्ठल बनसोडे, बाबूराव बनसोडे, मुख्याध्यापक तमशेट्टे सर सहशिक्षक बोईनवाड सर उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या