नायगाव येथील शकुंतला संगनवार यांचे निधन !

[ नायगाव ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
येथील सहयोग नगर नायगाव येथील प्रतिष्ठत नागरिक तथा ताकबीड ता.नायगाव येथील मूळ रहिवाशी शंकुतलाबाई बालाजीराव संगनवार (वय ७५वर्ष ) यांचे वृद्धापकाळाने आज दि.११ सप्टेंबर २०२२ रोज रविवारी सकाळी साडे आठ वा. निधन झाले.
त्यांच्या पछात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज रविवारी दुपारी दोन वा.नायगाव येथील आर्यवैश्य समाज समशान भुमीत अंत्यसंस्कार आप्त स्वकीय नातेवाई मित्रपरिवार व्यापारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला करण्यात.
शकुंतला बालाजी संगनवार त्या नायगावचे प्रसिद्ध व्यापारी बाबु सावकार व बाळु सावकार आरगुलवार गोधमगावकर यांच्या भगिनी तर संजय संगनवार नायगाव व संतोष संगनवार मुखेड येथील व्यापारी यांच्या मातोश्री आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या