देशाचे माजी गृहमंत्री शंकररावजी चव्हाण यांच्या जयंती निमित्त मारोतराव कवळे गुरुजी यांचे रक्तदान

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी-गजानन चौधरी ]
मराठवाड्याचे भाग्यविधाते,जलप्रणेते परमश्रध्येय डॉ.शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त उमरी तालुक्याचे प्रभारी मारोतराव पाटील कवळे गुरूजी यांनी सुध्दा रक्तदानत सहभाग घेतला.
देशाचे माजी गृहमंत्री चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने व्ही के सी समूहाचे अध्यक्ष मारोतराव कवळे गुरुजी यांनी जयंती निमित्ताने उमरी येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात यांनी रक्तदान केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या