नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाचे “उपाध्यक्ष” रामप्रसाद विठ्ठलराव चन्नावार यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कङक ऊन्हाचा पारा असतानां सुध्दा कोणत्याच गोष्टी पर्वा न करता रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान समजुन या पहिले 14 वेळेस रक्तदान केले आहेत या निमित्ताने श्री साईनाथ रक्त केंद्र शिर्डी येथील डॉक्टर दिपक भारती. सिस्टर कोमल जगताप, सिस्टर राजश्री चव्हाण, डॉक्टर क्षिरसागर, रक्तपेढीचे सर्व स्टाफ उपस्थित होते.
तसेच नायगाव येथील शिर्डीला आलेले सर्व साई भक्त त्यांच्या समवेत नायगाव नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण. नगराध्यक्षा चे प्रतिनिधी संजय पाटील चव्हाण. प्रथम नगराध्यक्षाचे प्रतिनिधी पंढरीनाथ भालेराव. नारायण पाटील जाधव. नगरसेवक शिवाजी कल्याण ( मंत्री ) विठ्ठल बेळगे.नवनाथ जाधव. माणिक पाटील चव्हाण. बंडू पाटील शिंदे. कैलास पाटील शिंदे. बालाजी शिंदे. भगवानराव पाटील लंगडापुरे. सतिष सावकार मेडेवार . गजानन चौधरी.सूर्यकांत कवटीकवार. सतीश लोकमनवार. साईनाथ मेडेवार.धनंजय कवटीकवार. बाबासाहेब हंबर्डे. निळकंठ बोमनाळे. गणेश नायगावकर. श्रीनिवास बच्चेवार. संतोष संगणवार. साईनाथ कोंडावार. विश्वनाथ तमलुरे. श्रीहरी पत्तेवार.आशिष मामीडवार.सुभाष चल्लावार. बालाजी गबाळे. मारोती कतुरवार . विठ्ठलराव गोंटलावार.गजानन गादेवार. कैलास रामदिनवार. शिवाजी गोंटलावार. हनमंत चव्हाण. साईनाथ देसाई. शंकर शिंदे. राम चव्हाण. सचिन कवटिकवार. कैलास कवटिकवार. वेदांत गंदेवार. प्रकाश बावणे. जीवन चव्हाण. मनोज गंदेवार. नरेश गंदेवार. ईत्यादी साई भक्त शिर्डी येथे उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy