शिवा संघटनेच्या नायगाव तालुका प्रमुख पदी श्याम पाटील चोंडे यांची निवड.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
   नायगाव तालुक्यातील टाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते राजकीय वर्तुळात वेगळीच छाप असणारे, श्याम पाटील चोंडे यांची शिवा संघटनेच्या तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
परमपूज्य शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर आप्पा, शिवा संघटनेचे, संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांच्या हस्ते संघटनेचे पत्र देऊन काम करण्यास पात्र असा विश्वास दिला आहे. या वेळी विविध पदाधिकारी उपस्थित होते.
 तोनसुरे आणा, विठ्ठलराव ताकबिडे सर, संजय कोठाळे सर, अनिल जी माळगे सर, जिल्हा अध्यक्ष संभाजीराव बुडे सर,पत्रकार शेषेराव कंधारे, पत्रकार लक्ष्मणराव बर्गे, निळकंठराव चोंडे सर, माधव पाटील बेंद्रीकर, दिलीप मोरचोंडे,साई पाटील बावणे, बंटी इ शिवा संघटनेचे मावळे नरसी रेस्ट हाऊस मध्ये असंख्य मावळे प्राध्यापक मनोहर धोंडे सरांच्या नेतृत्वाखाली उपस्थित होते व माझी नायगाव तालुका शिवा संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या