घुंगराळा येथील भूमिपुत्र शिवम तुरटवाड यांची अभियांत्रिकी सहाय्यक पदी निवड…!

घुंगराळा येथील सामाजिक कार्यामध्ये सदा अग्रेसर असणारे, घुंगराळा नगरीचे युवा कार्यकर्ते श्री.मोहनराव आत्माराम तुरटवाड यांचे पाटबंधारे विभागात नव्यानेच अभियांत्रिकी सहाय्यक पदी निवड झालेले शिवम तुरटवाड हे त्यांचे पुतणे आहेत…
[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
घूगंराळा नगरीचे सुपुत्र शिवम सुरेश तूरटवाड यांची पाटबंधारे विभाग लातूर शाखा अहमदपूर येथे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पद्दी निवड झाल्याबदल, श्री.भगवानराव माली पाटील सुगावे मित्र मंडळाच्या वतीने घुगंराळा येथे शिवम तुरटवाड यांचा हृदयी सत्कार करण्यात आला आहे. यावेळी, बालाजी बोंडले, गणपतराव गजभारे, दशरथ सुगावे,व्यंकटराव पाटील ढगे, बबन पाटील जगताप,दिगांबर गगासागरे, सुरेश आत्माराव तूरटवाड, मोहनराव तूरटवाड, पोलीस पाटील राजेश तुरटवाड, बालाजी तूरटवाड, भिमेश्वर तुरटवाड, विकास कळकटवाड, अमोल कळकटवाड, शंकर तुरटवाड,प्रभात तुरटवाड, प्रदीप तुरटवाड, प्रणव श्रीकर तुरटवाड, नागेश बादलवाड, शंकर यमलवाड, संजय कोंडे, सलीम शेख, बारकू तूरटवाड, विलास बोंडले, मोहन ढगे, मारोती सुगावे, तिरुपती कासराळे, ऋषिकेश सुगावे, प्रल्हाद ढगे, लक्ष्मण कासराळे, अजीम शेख, पत्रकार दीपक गजभारे, पत्रकार माधव पवार, प्रफुल गायकवाड, शिवाजी तोटेवाड,मंगेश यनकफळे सह आदि उपस्थित होते…
www.massmaharashtra.com 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या