अलिबाग तालुक्यातील नवीन वसाहत शिरवली गावातील सातविरादेवी मित्र मंडळाची शिवजयंती जल्लोषात साजरी !

[ अलिबाग प्रतिनिधी : अभिप्राव पाटील ]
अलिबाग तालुक्यातील नवीन वसाहत शिरवली गावातील सातविरादेवी मित्र मंडळाने शिवजयंती उत्सवाचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी छत्रपती शिवरायांची पालखी मिरवणूक काढून शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. वर्ष ६ व्या शिवजयंतीचे व पालखी सोहळ्याचे शानदार असे आयोजन करण्यात आले होते.

विविध कार्यक्रम सातविरादेवी मित्र मंडळ शिरवली यांनी आयोजित केले होते. त्यावेळी सातविरादेवी मित्र मंडळ चे (अध्यक्ष) चिंतामण म्हात्रे, (उपाद्याक्ष) समीर म्हात्रे, (सरपंच साहेब) प्रणिकेत म्हात्रे. (सदस्य), निलेश पाटील, राकेश पाटील, तुषार म्हात्रे,जयेश म्हात्रे, जितेंद्र पाटील, कुशल म्हात्रे, अनिल पाटील. उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या