सार्वजनिक शिवजयंती महोत्सव २०२१ लोहा ची कार्यकारिणी जाहिर !

(विशेष प्रतिनिधी-रियाज पठाण)

प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लोहा येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव-२०२१ ची कार्यकारिणी कोरोनाच्या नियमांचे पालन करून नुकतीच जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी बाळू पाटील पवार यांची तर उपाध्यक्षपदी अनिल धुतमल यांची निवड करण्यात आली आहे.

नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर,यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी, उपनगराध्यक्ष तथा भा.ज.पा.तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, नगरसेवक भास्कर पाटील पवार यांच्या नियोजनाखाली सार्वजनिक शिव जयंती लोहाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून
अध्यक्षपदी बाळु पाटील पवार,उपाध्यक्षपदी अनिल धुतमल,कार्याध्यक्ष माधव पा.पवार,सचिव पुंजाजी शेवडकर, सहकार्याध्यक्ष नामदेव पा.चव्हाण, सहसचिव श्रीराम पा.पवार सरचटणीस ईमाम लदाफ,कोषाध्यक्ष बालाजी पाटील गवते,प्रसिध्दी प्रमुख शिवराज पाटील पवार पार्डीकर व शिवराज दाढेल,चिटणीस विक्रांत पाटील नळगे,सदस्य गोवर्धन पाटील पवार,खंडु पाटील पवार-गणेश पाटील पवार,अंकुश पाटील पवार,नवनाथ पाटील पवार गोविंद पाटील कदम,सुरेश पाटील गायकवाड,गजानन पाटील पवार राहुल पाटील पवार, बाळु पाटील कोरडे,शुभम येवले,आमित पाटील बोरगावकर हानुमंत पाटील मोरे, विशाल पाटील पवार, प्रकाश पाटील पवार,किशन वड,चक्रधर वडजे,ओम पाटील पवार, विश्वेश्वर पाटील पवार,कपील पाटील किरवले व सर्व शिव भक्तांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या