काशीद ग्रामपंचायतच्या चिकणी गावातील शेका पक्षाच्या अनेक ग्रामस्थांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश !

[ अलिबाग प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]

अलिबाग तालुक्यातील काशिद ग्रामपंचायतीच्या चिकणी ग्रामस्थांनी आज शेकापक्षाला रामराम ठोकून शिवसेना (शिंदेगट) उप जिल्हा प्रमुख श्री. भरत बेलोसे यांच्या पुढाकाराने मा. आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेना -शिंदेगटात प्रवेश केला.

त्यावेळी काशीद मधील चिकणी ग्रामपंचायतचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या