शिवतेज प्रतिष्ठानच्या वतिने यात्रेनिमित्त मोफत जलसेवेच आयोजन !
लोहा तालुक्यातील बोरगाव (अ) येथे आज श्री गुरू विरशाप्पा महाराज व सय्यद सादाद यांच्या यात्रेनिमित्त शिवतेज युवा जनकल्याण सेवा प्रतिष्ठान च्या वतिने मोफत जलसेवेच आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन टायगर ग्रुपचे नांदेड जिल्हाध्यक्ष मा.श्री.बाळुभाऊ जाधव,व समाजसेविका सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे ताई व जि.प.प्रा शा बोरगावचे माजी मुख्याध्यापक बि.वाय चव्हाण सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुरज गोविंदराव तेलंगे,उपाध्यक्ष आरविंद बारसोळे,सचिव माधव तेलंगे,कोषाध्यक्ष सिध्देश्वर एडके व सदस्य लहु बारसोळे,रोहित अंबेगावे ,धनंजय बारसोळे,अकाश अंबेगावे,राजकुमार पाटिल,सचिन हंकारे ,किशन पाटिल,उमेश बारसोळे ,किशन तेलंगे,तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.