शिवतेज युवा जनकल्याण प्रतिष्ठान च्या वर्धापन दिनाला मंत्री महोदयाच्या शुभेच्छा !

लोहा तालुक्यातील बोरगाव अ येथे समाजाच्या हितासाठी काम करणार प्रतिष्ठाण उदयास आले जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे समाजसेवेचा वसा घेऊन प्रतिष्ठाण सतत सामजिक प्रवाहत काम करत असते.

या प्रतिष्ठाणच्या चौथ्या वर्धापन दिनाला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष, मा ना नाना पटोले,माजी मुख्यमंत्री मा ना प्रथ्वीराज चव्हाण साहेब ,खासदार मा छत्रपती संभाजीराजे भोसले ,भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना रामदास भाई आठवले,मंत्री मा.ना बच्चु भाऊ कडू ,आदि मंत्री महोदय तसेच महाराष्ट्र राज्यातील खासदार ,आमदार ,प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांनी प्रतिष्ठाण च्या सामाजिक कार्याचा गौरव पत्ररुपी शुभेच्छा देऊन केला.

ताज्या बातम्या