श्री वेद मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नांदेडच्या शाखा नायगाव चा शुभारंभ थाटात साजरा !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
येथे नव्याने सुरू झालेल्या श्री वेद मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नांदेडच्या शाखा नायगाव च्या कोलंबी मठ संस्थानचे मधुबन महाराज कोलंबीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख मान्यवर माजी आमदार जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव पाटील चव्हाण, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार व शिवराज पाटील होटळकर, तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी, शिवाजीराव वडजे, क्रेडिट सोसायटीचे संस्थेचे चेअरमन मारोतीराव कंठेवाड, उपाध्यक्ष एन एम मिठेवाड, संचालक नागनाथराव आनंतवाड, व्यवस्थापक चिंतावार व कंठेवाड परिवार, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, व्यापारी मित्रपरिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात संपन्न झाला.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या