श्री क्षेञ जगन्नाथपुरी (धाम) येथे श्रीमद् भागवत श्री श्री प.पु सद्गुरु कथेची सुरूवात ! 

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नराशाम महाराज मठ संस्थान येवती (लघु आळंदी) ता.मुखेड आयोजित श्री क्षेत्र श्री जगन्नाथपुरी ( चारधाम पैकी एक धाम ) येथे श्री श्रीमद् भागवत कथेचे भव्य दिव्य स्वरूपात सुरुवात.

श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान आयोजित श्री क्षेत्र जगन्नाथपुरी येथे श्रीमद् भागवत कथेची भव्य दिव्य स्वरूपात सुरुवात झाली .असून ही महाराष्ट्रातून व आंध्रातून भाविक कथेचे श्रवण करण्यासाठी श्री जगन्नाथ पुरी येथे मठाधिपती श्री सद्गुरु नराशाम महाराज यांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. रुद्र , लक्ष तुलसी अर्चना, सामूहिक जप, काकडा, हरिपाठ अशा भव्य स्वरूपात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमा भव्य दिव्य स्वरूपात 9 एप्रिल 2023 पासून सुरुवात झाली या वेळी श्री.प.पु.नराशाम महाराज येवतीकर यांचे भक्त भन नांदेड जिल्हा लातुर, परभणी, नागपूर, या सह महाराष्ट्रतुन 400 भाविक उपस्थित आहेत या वेळी श्री.बाळू महाराज येवतीकर, श्री.राजु पा.मोकासदरेकर,श्री.दत्ताञय पा.टाकळीकर, श्री.प्रकाश पा.बेबरेकर, श्री.चेद्रकांत काचमवार , श्री. कैलास तेलंग टेंभुर्णीकर, श्री.घुमशेट्टवार सावकार, श्री.मेडेवार सावकार, कल्याण पाटील, यास चारशे भक्तगण अपस्थित होत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या