प्रदेशाध्यक्ष डाॕ.सिध्दार्थ हत्तिअंबीरे वाढदिवसा निमित्ताने ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
अनुसुचीत जाती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व बहुजन नेते डाॕ.सिध्दार्थभाऊ हत्तिअंबीरे यांचा वाढदिवस जिल्हाध्यक्ष प्रा. मनोहर पवार यांचे वतीने नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णाला फळे वाटप करुन साजरा करण्यात आला.

 या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीनिवास पा.चव्हाण,जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर पवार,ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डाॕ.रावसाहेब पौहरे,मा.तालुकाध्यक्ष संभाजी पा.भिलवंडे, जिल्हासचीव बालाजीराव मदेवाड, तालुकासचीव गजानन चोधरी, अनुसुचीत जाती काँग्रेस तालुकाध्यक्ष दत्तात्रय आईलवार, मा.सभापती रविंद्र भालेराव, पत्रकार प्रकाश हनमंते, नगरसेवक विजय भालेराव, सतीश हनमंते,दिगंबर गंगासागरे, सोशल मिडीया विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण कासराळे, मा.सेवादल तालुकाध्यक्ष फय्यीम शेख, चंद्रकांत आईलवार, नंदकुमार टोकलवाड, संजय कांबळे, उपसरपंच सुधाकर बकवाड, मारोती जाधव, सुर्यकांत पवार, गौतम सुर्यवंशी, कपील गायकवाड, वसंत हनमंते, परिचारिका सुधाताई कांबळे इ.मान्यवर उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या