लोहा तालुका सोशल मिडिया आय टि सेल च्या अध्यक्ष पदी विश्वनाथ कांबळे यांची निवड !

[ विशेष प्रतिनिधि – रियाज पठान ]
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या सोशल मिडिया आयटी सेल चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अतिष कांबळे साहेब, महाराष्ट्र प्रदेश प्रमुख मा.महादेव साळवे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट प्रदेश उपाध्यक्ष मा.विजयदादा सोनवणे, नांदेड जिल्हा उतर अध्यक्ष मा.मिलिंद शिराढोणकर, नांदेड जिल्हाध्यक्ष दक्षिण मा.गौतम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोशल मिडिया आयटी सेल नांदेड जिल्हा प्रमुख मा.संजय भालेराव यांनी सोशल मिडिया आयटी सेल लोहा तालुका अध्यक्ष पदी विश्वनाथ कांबळे यांची नियुक्ती केली आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या