सोमठाणा ता.उमरी सेवा सोसायटी बिनविरोध; गोरठेकरांचे वर्चस्व !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
मा.बापुसाहेब गोरठेकर याच्या मार्गदर्शनाखाली व मा.शिरीष भाऊ गोरठेकर यांच्या विचाराने सोमठाणा सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध करण्यात आली.
यावेळी चेअरमन म्हणून मा.नागनाथ कोलेवाड. व्हाईस चेअरमन मा. रामराव शिलेवाड. याची निवड करण्यात आली. यावेळी पुढील संचालक. रामराव कोलेवाङ, धाराजी प्रेमलवाड, मोतीराम नागुलवाड, रेणूकाबाई हामदे, लक्ष्मीबाई चितगीरे, शेख आहेमदबीआब्दुल सॉब, विरेद्रसिंग चंदेल, साहेबराव शिंदे, शंकर लाडसे, शेषाबाई पिंगळे, गणपत रिटेवाड, आदिंची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी मा.शिरीष भाऊ गोरठेकर यांच्या हस्ते सर्व संचालकाचे सत्कार करण्यात आले. यावेळी मा.बालाजीराव पंतोजी (सरपंच प्र .सोमठाणा ), मा. दिलीपराव कोलेवाड, पाडूरंग कोलेवाड ( ग्रा.प. सदस्य ) उपसरंपच सोमठाणा, शालेय व्यवस्थापण समीती अध्यक्ष सोमठाणा, दत्ता शिलेवाड ( ग्रामसेवक ), मा. राजू पा. ढगे. ( कृ.ऊ. बा.स उमरी ), गणेशराव आनेमवाड ( रॉष्ट्रवादी ओ. बि सी. ता. अध्यक्ष उमरी ), ज्ञानेश्वर पा. कदम. ( युवा ता. अध्यक्ष उमरी ), अविनाश पवळे, शंकर पा.गोमाशे, हानमंत पा.जंगदबे आदि जण उपस्थीत होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या