स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नायगावच्या वतीने कर्ज वाटप यांच्या सौजन्याने बचत गटांना अर्थसहाय्य योजने अंतर्गत एक कोटी तीस लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे.
उमेद आणि स्टेट बँक ऑफ इंडिया हेडगेवार चौक शाखा नायगावच्या वतीने सर्व महिलांना एक कोटी तीस लाखाचा चेक देऊन बँकेचे रिजनल मॅनेजर पी कालूदासू सर आणि स्टेट बँक ऑफ इंडिया हेडगेवार चौक शाखेचे शाखा व्यवस्थापक सुशांत इंगळे सर व फिल्ड ऑफिसर त्रंबक शिंदे सर, वैष्णवी महिंद्रे, सहाय्यक सुरज लैचट्टीवार, रुपेश खोत, नागेश पोतदार, राहुल सिरसाठ, ऋषिकेश हाके, राजु मुदखेडे, आनंद वाघमारे, सुधाकर संत्रे, आणि उमेद अंतर्गत सहकार्य तालुका व्यवस्थापक बाबू चंद्रकांत डोळे व तालुका अभियान व्यवस्थापक बँक सखी महानंदा देविदास गायकवाड बँक सकी संगीता सुभाष जाधव.इत्यादी उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy