राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कर सल्लागार राहुल पाटील ममदापुरकर यांचा प्रथम क्रमांक !

हिंगोली जिल्ह्याच युवा नेतृत्व तथा समाजसेवक मोहन दादा बांगर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच आयोजन केल होत..
राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जीवनचरित्र” हा विषय निबंध स्पर्धेसाठी घोषीत झाला होता.

वरील विषयावर अत्यंत वस्तुनिष्ठ व वैचारिक मांडणी करून आपल्या सुंदर हस्ताक्षरामध्ये निबंध लिहून सादर केला.
त्याबद्दल कर सल्लागार राहुल पाटील ममदापुरकर यांचा महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक म्हणून निवडण्यात आला आहे.
यानिमित्ताने संग्राम पाटील हायगले,साईनाथ पाटील बन्नाळीकर, सरपंच साहेबराव पाटील शिंदे, गंगाधर पा.तिपने, सुर्यकांत पाटील शिवशेट्टे, बाबु पाटील शिवशेट्टे, मारोती पाटील शिवशेट्टे,सुर्यकांत पा.शिंदे, गोविंद पाटील बिरकुरे, बाबाराव पाटील,लक्ष्मण पाटील, अशोक पाटील अॅड, चक्रेश पाटील बन्नाळीकर यांनी अभिनंदन केले आहे.

                 (राहुल पाटील ममदापुरकर)

                          www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या