डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्थेचे समता दुत दिलीप सोंडारे यांनी साजरा केला विद्यार्थी प्रवेश दिन.

[ प्रतिनिधी – दिपक गजभारे ]
महाराष्ट्र शासनाची सामाजिक न्याय व विशेष सह्मयत्ता विभागाची स्वायत संस्था डॅा.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टि पुणे चे नायगाव तालुका समतादुत दिलीप सोंडारे यांनी दि.7 नोहेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा माळ येथे विद्यार्थी दिन साजरा करून विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापण समीतीच्या सदस्या सौ‌. सीमाताई हनमंते होत्या.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर देशातील सर्वात बुद्धिमान कसे झाले. आणि त्यांनी देशाच नाव जगात कसे झळकविले या बाबद आपन त्यांच्या प्रति कसा आदर बाळगावा व जिवनात यशस्वी कसे व्हावे  या बदल अनेक उदाहरणे दिली. नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे आणि बार्टी चे महासंचालक धम्मज्योती गजभीये यांच्या मार्गदर्शना खाली सदर कार्यक्रम राबविण्यात आला.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या