गौरी माचेवाड हीचे दहावीच्या परीक्षेत यश 

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
               इयत्ता दहावी सीबीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून नांदेड येथील पिनॉकल इंटरनॅशनल स्कूल या शाळेची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी गौरी गिरीश माचेवाड हिने 92 टक्के घेऊन परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.
तिच्या यशाबद्दल आर्जपुरचे माजी सरपंच शिवाजीराव पोरडवार,प्रा गिरीष माचेवाड,प्रवीण पोरडवार,बालाजी पोरडवार आदीसह शाळेचे मुख्याध्यापक व सर्व स्टॉप,नातलग आदींनी तिचे कौतुक करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत….
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या