के. रामलू शाळेचा यशाची परंपरा कायम राखत दहावी बोर्ड परीक्षेत तालुक्यात सर्वप्रथम तर शाळेचा शंभर टक्के निकाल. 

[ कुंडलवाडी वार्ताहर – अमरनाथ कांबळे ]
नुकत्याच लागलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत के.रामलू शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यात सर्वप्रथम व सर्व द्वितीय येण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यात वैष्णवी नरसिमलू कोंडावार 98.40 टक्के घेऊन तालुक्यात सर्वप्रथम गायत्री गजानन येप्पुरवार 97. 80 टक्के घेऊन तालुक्यात सर्व द्वितीय प्रतिभा अरविंद शिंदे 97 टक्के घेऊन विशेष प्राविण्यासह तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर विज्ञान विषयात 5 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण व 25 विद्यार्थ्यांनी विज्ञान व गणित विषयात 99 गुण घेऊन घवघवीत असे यश संपादन केले आहे.
तसेच अक्षिता नरावाड 96.80 वैष्णवी मरकंटेवार 96.60 पियुष हमंद 96.60 तन्मय ठक्कूरवार 96.20 शुभम जोशी 96 प्रणव भोरे 95.80 श्रुती हाके 95.60 मयुरी सोळंके 95.60 हासिनी म्हैसेवाड 95.40 आदित्य तुंगेनवार 95 जीवन हमंद 95 सृष्टी सुरोड 95 प्रीती बोंबले 94.80 श्रेयस झंपलकर 94.60 सृष्टी चौधरी 94.20 नरेश मॅकलवार 93.40 राजश्री कोलंबरे 93.40 रत्नदीप निधाने 93.40 वैभवी तुंगेनवार 93.40 अजय कांबळे 93.40 गायत्री पुज्जरवाड 93.20 असद सय्यद 93.20 अविनाश नरावाड 92.80 प्रणव पुप्पलवार 91.20 शिवम परसुरे 90.80 राजन पुप्पलवार 90.60 तेजस सल्लेवार 90.40 विशाखा चंदनकर 89.80 शेख तहुरा 89.40 वैभव गायकवाड 89.2 गणेश ब्यागलवार 89 अजित गायकवाड 88.80 त्रिविक्रम बाबळीकर 88 मोईसखान पठाण 87.80 लोकिता पुप्पलवार 87.60 धनश्री वाघमारे 87.40 कृष्णा दम्मेवार 87 सुमित तोटावर 86.80 सार्थक पेंटावर 86.80 अमित देवकत्ते 86 प्रमोद वारले 86 पवन कोशकेवार 85.80 आशुतोष संगेवार 85.80 श्रीनंदनी चिखले 85.60 अथर्व उपलंचवार 85.20 करण देवकत्ते 83.60 आदित्य शिंदे 83.40 दानिश सय्यद 82.80 साईकिरण मिसाळे 81.20 मनोज खांडरे 77.80 कोमल गरुडकर 74.20 शिवम हिवराळे 68 टक्के घेऊन उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष सायरेड्डी ठक्कूरवार सचिव यशवंत संगमवार संचालिका रमा ठक्कूरवार प्रिन्सिपल संजय शेळके पर्यवेक्षक राजेश कागळे त्यांनी अभिनंदन केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या