शिबीर

बिलोली तालुक्यातील युवकांनी आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे -पांडुरंग मामीडवार.

शिक्षित युवकांमध्ये सुद्धा आर्थिक साक्षरतेचा अभाव आहे.परिणामी वित्ताची जमवाजमव करत असताना तारेवरची कसरत करावी लागते.

ताज्या बातम्या