ताज्या घडामोडी नांदेड नायगाव राजकारण औराळा ग्रामपंचायत वर वंचित ची सत्ता ; सौ.वर्षा सतिश वाघमारे झाल्या सरपंच! 4 years ago Mass Maharashtra सरपंच सौ.वर्षा सतिश वाघमारे यांनी गावकऱ्यांना गावच्या विकासाच्या बाबतीत कमी पडणार नाही असा शब्द दिला.