तहसीलदार मंजुषा भगत यांचा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने सन्मान

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
येथील तहसील कार्यालयात नव्याने रूजू झालेल्या तहसीलदार म॑जुशा भगत मॅडम यांच्या प्रहार दिव्याग क्रांती संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
नायगाव तहसील येथे नव्याने रुजू झालेल्या मंजुषा भगत मॅडम यांच्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रहार दिव्याग क्रांती संघटना नांदेड जिल्हा सचिव मारोती मगरूळे, प्रहार दिव्याग क्रांती संघटना नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष गोपिनाथ मुंडे सागविकर, प्रहार दिव्याग संघटना नांदेड जिल्हा स प्रमुख उत्तम, राजेश पा.बेळगे, प्रहार दिव्याग क्रांती संघटना नांदेड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कागडे, प्रहार दिव्याग क्रांती संघटना नायगाव तालुका अध्यक्ष साईनाथ बोईनवाड, प्रहार दिव्याग क्रांती संघटना नायगाव तालुका उपाध्यक्ष माधव कोसबे, प्रहार दिव्याग संघटना नायगाव तालुका माजी सचिव, सुनिल राठोड, प्रहार दिव्याग क्रांती संघटना नायगाव संपर्क प्रमुख राजु इरेवाड, प्रहार दिव्याग संघटना नायगाव तालुका काडाळा शाखा प्रमुख एकनाथ संत्रे, च॑द्रकलाबाई मारोती मगरूळे, लक्ष्मण राॅपनवार, दिगाबर मुदखेडे, स॑तोष ढगे वजीरगाव, यादव शिपाळे, मिलिंद वाज॑रे,व सर्व प्रहार पदधीकारी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या