शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांचा सन्मान ; कुंटुर मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर !

[ प्रतिनिधी- बालाजी हनमंते कुंटुरकर ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील शिक्षक दिनाच्या निमित्ताने कुंटुर येथील शिक्षक प्राध्यापक डॉ.गो. रा.परडे व यंकट नितेवाड सर यांच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला. तसेच कुंटुर मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यावेळी कुंटुर मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष पदी अनिल चंदर कांबळे दैनिक लोकमत पत्रकार यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष पदी दिंगाबर जुंबाडे पत्रकार दैनिक वतनवाला यांची निवड करण्यात आली.
सचिव दत्तात्रय संगेवार, सहसचिव प्रकाश महिपाळे , कोष अध्यक्ष शेषराव बेलकर, साहेबराव धसाडे, बालाजी हांनमते, बालाजी माकुरवार, मौला शेख, शेषराव झुंजारे सेवक, उस्मान शेख फोटोग्राफर , साईनाथ माकुरवार, उपस्थित होते.
यावेळी कुंटूर गावचे सरपंच प्रतिनिधी मारुतराव पाटील कदम, प्राध्यापक डॉक्टर गो.रा.परडे, व्यंकट नितेवाढ सर, माननीय प्रदीप भगवान लाखे तंटामुक्ती अध्यक्ष व सरपंच प्रतिनिधी गोपाळचावडी, पपुभाऊ बनसोडे, विवेक विठ्ठलराव भुरे ,बालाजी जयराम माकुरवार ग्राम विकास अधिकारी, व तालुक्यावर नुकतीच निवड झालेले बालाजी हनुमंते, साहेबराव धसाडे उपस्थित होते व मराठी पत्रकार संघ संकलित कुंटूर सर्कल मराठी पत्रकार संघ कार्यकारणी आज रोजी जाहीर करण्यात आले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या