दि म्हसळा टाईम्स परिवारांकडून, कोरोना योद्ध्यांचा म्हसळा येथे सत्कार !

[ रायगड/म्हसळा प्रतिनिधी – प्रा. अंगद कांबळे ]

जागतिक कोविड -19 या संक्रमण  काळात आपल्या कार्य क्षेत्रात उल्लेखनीय सेवा केल्याबद्दल दि म्हसळा टाईम्स परिवारांकडून , “कोविड योद्धा “म्हणून सत्कार करुण गौरवण्यात आले.
कोरोना  महामारीच्या काळात म्हसळा तालुक्यातील शिक्षक, सरकारी, कर्मच्यारी,अंगनवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, आशाताई, आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, नर्स , पत्रकार अश्या  वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यकरणाऱ्यानी जनतेची सेवा करुण उल्लेखनीय कामगिरी बजावली अश्या योध्यानचा सत्कार दि.म्हसळा टाईम्स परिवारांच्या  वतीने कुणबी हॉल येथे पार पड़ला.

या कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी श्री.रमेश पोटले साहेब संस्थापक सौ.शुभवार पोटले, दि म्हसळा टाईम्सचे  श्री.प्रा.शेख सर, श्री. रामचंद्र म्हात्रे, सरपंच निलेश मांदाडकर सरपंच चंद्रकांत पवार, श्री तांबे सर्व कार्यकारणी सभासद व डॉ.मेहता साहेब डॉ. अलंकार करबे आदी  मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

 मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा महंमद शेख सर यांनी तर सूत्रसंचलन श्री तांबे  यांनी केले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या