परभणी रेल्वे स्थानक येथे नवीन तिकीट तपासणी भरारी पथकाची नियुक्ती ! 

[ प्रतिनिधी – चंद्रभीम हौजेकर ]
साउथ सेंटर रेल्वे झोन मधील नांदेड डिव्हिजन येथे तिकीट भरारी पथकामधील कार्यरत असलेले कर्मचारी मुख्य टिकीट निरीक्षक प्रदीप जोहिरे, खादर पाशा, के.श्रीनाथ, तिकीट निरीक्षक थोरेन्द्र कापुरे, महेंद्र प्रधान, आणि विनोद सोनकांबळे यांची परभणी येथे नवीन तिकीट भरारी पथकासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यांच्या पुढील वाटचालीस मुख्य तिकीट निरीक्षक श्री.मनोज शोभन बाबू, व्ही एम मुंगे, बी.सी.डोंगरे, धर्मानाईक, शेख पाशा, रवींद्र पाटील, श्रीमंती मिरीयम मॅडम, राकेशसिंग, प्रल्हाद मीना आदींनी शुभेच्छा दिल्या. यांचे निवडीचे त्यांच्या नांदेड डिव्हिजन मधून सर्व मित्र परिवारातून शुभेच्छांचा वर्षाव व अभिनंदन केले जात आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या