नांदेड जिल्हा आज पोजिटीव्ह रुग्ण दि 14/9/2020 -353
नांदेड ,कोरोना प्रेस नोट दि 14/9/2020
*एकूण रुग्ण 14/9/2020 :-11837*
*सुट्टी देण्यात आलेले रुग्ण :7696*
*14/9/20 उपचार घेत असलेले रुग्ण :3761*
*नांदेड जिल्हा एकूण मृत्यू :318*
*नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील आजचे दि 14/9/2020 नवीन रुग्ण:-201*
*नांदेड शहर मधील कोरोना रुग्णाचे उपचार ऍडमिट माहिती दि 14/9/2020 पर्यंत*
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी*
*दि 10/9/2020 :-290*
*दि 11/9/2020 :-284*
*दि 12/9/2020 :-275*
*दि 13/9/2020 :-267*
*दि 14/9/2020 :-267*
*NRI/पंजाब भवन/महसूल भवन/होम isolation/कोविड सेंटर (एकत्रित)*
*दि 10/9/2020 :-1498*
*दि 11/9/2020 :-1669*
*दि 12/9/2020 :-1944*
*दि 13/9/2020 :-1736*
*दि 14/9/2020 :-1763*
*जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड*
*दि 10/9/2020 :-102*
*दि 11/9/2020 :-106*
*दि 12/9/2020 :-97*
*दि 13/9/2020 :-79*
*दि 14/9/2020 :-71*
*आयुर्वेदिक शासकीय महा कोविड रुग्णालय सेंटर*
*दि 10/9/2020 :-51*
*दि 11/9/2020 :-53*
*दि 12/9/2020 :-53*
*दि 13/9/2020 :-58*
*दि 14/9/2020 :-58*
*खाजगी रुग्णालय नांदेड ऍडमिट रुग्ण संख्या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यलय, नांदेड*
*दि 10/9/2020 :-349*
*दि 11/9/2020 :-354*
*दि 12/9/2020 :-329*
*दि 13/9/2020 :-349*
*दि 14/9/2020 :-330*
*खाजगी रुग्णालय कडून आजपर्यंत झालेली लूट अंदाजे रक्कम खालीलप्रमाणे आहे व रोज ही रक्कम दीड कोटी ने वाढत आहे आता ऑडिटर नेमले आहेत, ऑडिटर नागरिकांचे कॉल उचलत नाही, त्यांना मदत करत नाहीत*
*दि 14/9/2020 रुग्ण संख्या लूट 330 रक्कम 16.50 कोटी !*
https://master.d25jng2hphxs5x.amplifyapp.com/bed-availability-export
वर 👆 *Covid-19 Nanded Hospital Information वर क्लिक केल्यास बेड्सची त्यावेळेसची (live) उपलब्धता दिसत आहे…{$s}*
*_मनःपूर्वक धन्यवाद नांदेड महानगरपालिका NWCMC 🙏💐_*
*जनतेने खाजगी रुग्णालयात ऍडमिट होण्यापूर्वी शासकीय रुग्णालय मध्ये जागा खाली आहे का पहावे व शासकीय उपचार घ्यावे!*
*सर्व भयंकर आहे, प्रशासकीय अधिकारी नी खाजगी हॉस्पिटल ला किती रुग्ण मान्यता दिली व रोज किती ऍडमिट झाले हा आकडा मांडवा व अचानक व्हिजिट करून ऑडिट करावे!*
प्रति
सर्व नांदेड रहिवासी बंधू बघिणीनो!
जाहीर आव्हाहन
*कोरोना कोविड 19 रुग्ण जे खाजगी हॉस्पिटल प्रशासन ऍडमिट होणार त्यांना सूचना!*
*खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेताना त्यांना 80 टक्के शासकीय कोट्यात प्रवेश मागावा जर ते प्रवेश नाकारत असतील तर त्यांना यादी मागावी कोण 80 टक्के मध्ये आहेत व कोण 20 टक्के मध्ये आहेत!*
*जर हॉस्पिटल प्रशासन मग्रूर व उद्धट असेल व रुग्ण ऍडमिट करून घेणे आवश्यक असेल तर ऍडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आयुक्त मनपा नांदेड कडे अर्ज करावा!*
*कोरोना रुग्ण खाजगी हॉस्पिटल बिल शासकीय नियम नुसार करण्यासाठी नमुना!*
*अर्ज नमुना 1*
प्रति
मा आयुक्त साहेब
नांदेड वाघाळा शहर मनपा
नांदेड
विषय:- 80 टक्के शासकीय कोट्यात कोविड 19 ऍडमिट असलेल्या रुग्णाचे बिल लावण्याचे आदेश देणे बाबत
संदर्भ :- 1) हॉस्पिटल नाव:
हॉस्पिटल पत्ता:-
2) रुग्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर:-
मा महोदय,
वरील संदर्भीय विषयी आपणास विनंती करतो की, मी …………….आहे मी …………ठिकाणी राहतो, माझा मोबाईल नंबर…….. आहे
हे की, मी दिनांक ………रोजी ……….हॉस्पिटलमध्ये कोविड 19 आजारावर उपचार करण्यासाठी दाखल झालो होतो. ऍडमिट होतांना त्यांनी मला शासकीय कोटा किंवा खाजगी कोटा बद्दल कोणतीही माहिती हॉस्पिटल प्रशासन व म्यनेजर ने दिली नाही
हे की, माझी परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे, माझ्यावर माझे कुटुंब चा खर्च अवलंबून आहे, शासकीय रुग्णालय मध्ये जागा नसल्याने मी खाजगी रुग्णालयात ऍडमिट झालो
हे की, शासकीय नियम नुसार जनरल वॉर्ड 4000 ₹ जास्तीत जास्त बिल घेणे आहे, ICU 7500₹ बिल घेणे दर आहे, ICU सोबत व्हेंटिलेटर 9000 ₹ दर ठरवले आहे
हे की, वरील नियमात असलेले दर प्रमाणे माझे बिल आकारण्यात यावे व जे मेडिकल बिल शासनाने ठरवून दिले आहेत ते सुद्धा मी भरण्यास तयार आहे
तरी 80 टक्के शासकीय कोट्यातून माझा उपचार करण्याचे आदेश हॉस्पिटल ला द्यावे
तसेच हॉस्पिटल मध्ये 80 टक्के कोटा तील रुग्णाचे फलक लावले नाही व 20 टक्के रुग्ण कोण त्यांचे फलक नाहीत ते लावणे आवश्यक आहे
हे की, नातेवाईक ला अनेक कागदावर सही करून घेत आहेत त्यामुळे कोणते पेपर वर सही केली ते सुद्धा कळत नाही
तरी न्याय दयावा!
आपला नम्र
(सही)
संपूर्ण नाव:
*अर्ज नमुना 2*
दिनांक:
प्रति
मा आयुक्त साहेब
नांदेड वाघाला शहर मनपा
नांदेड
विषय:- कोविड रुग्ण बिल शासकीय नियमानुसार कमी करून मिळणे बाबत.
संदर्भ :- 1) हॉस्पिटल नाव:
हॉस्पिटल पत्ता:-
2) रुग्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर:-
मा महोदय,
वरील संदर्भीय विषयी आपणास विनंती करतो की, मी …………….आहे मी …………ठिकाणी राहतो, माझा मोबाईल नंबर…….. आहे
हे की, मी दिनांक ………रोजी ……….हॉस्पिटलमध्ये कोविड 19 आजारावर उपचार करण्यासाठी दाखल झालो होतो, मी आता पूर्ण पणे बरा आहे, डॉक्टर बांधवांनी माझी काळजी चांगली घेतली
हे की, हॉस्पिटल प्रशासन ने मला …………रु बिल दिले व मेडिकल चे……….रु बिल दिले
हे की, शासकीय नियम नुसार जनरल वॉर्ड 4000 ₹ जास्तीत जास्त बिल घेणे आहे, ICU 7500₹ बिल घेणे दर आहे, ICU सोबत व्हेंटिलेटर 9000 ₹ दर ठरवले आहे
हे की, मी …… दिवस जनरल वॉर्ड मध्ये ऍडमिट होतो,मी…… दिवस ICU मध्ये ऍडमिट होतो, मी……..दिवस ICU सोबत व्हेंटिलेटरवर ऍडमिट होतो
हे की, शासकीय नियम नुसार माझे बिल ₹………….पाहिजे होते, परंतु हॉस्पिटलमध्ये प्रशासन ने मला ₹…………..इतके बिल लावले आहे
हे की, मी गरीब आहे, माझी परिस्थिती नियमानुसार बिल देण्याची आहे, मला ऍडमिट होतांना बिल चे अंदाजपत्रक दिले नाही व शासकीय कोटा बद्दल कळवले नाही, मला आता माहीत झाले तरी माझे बिल कमी करून घ्यावे ही विनंती
हे की, मी हॉस्पिटल विरुद्ध तक्रार करत नाही, मी डॉक्टर विरुद्ध तक्रार करत नाही, मी झालेल्या उपचार बद्दल तक्रार करत नाही, माझ्याकडून जास्त पैसे घेत आहेत त्याबद्दल माझी रीतसर तक्रार हॉस्पिटल प्रशासन बद्दल आहे
तरी मला न्याय दयावा ही नम्र विनंती
आपला नम्र
(सही)
(संपूर्ण नाव)
*गर्भ श्रीमंत व करोडपती लोकांनी दुर्लक्ष करावे*
*धन्यवाद!*
*आपला नम्र*
*प्रवीण जेठेवाड*
*शिवसेना नांदेड*
*7276093001*
*धन्यवाद :- मा जिल्हाधिकारी व मा आयुक्त नांदेड ह्यांचे आभार त्यांनी ऑडिटर नेमले व खाजगी हॉस्पिटलची लूट थांबवण्यासाठी पहिले पाऊल टाकले*
*नोट :- महाराष्ट्र शासन जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय कार्यालय नांदेड हे त्यांच्या अहवाल मध्ये खाजगी रुग्णालय चे नाव व 80 टक्के शासकीय कोटा खाली असलेल्या बेड ची संख्या ची माहिती देत नाहीत व खाजगी हॉस्पिटल चे नाव व कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती रुग्ण ऍडमिट आहेत हे सुद्धा कळवत नाहीत त्यामुळे खाजगी रुग्णालय कडून मोठ्या प्रमाणात लूट होत आहे, ह्याबद्दल मी मागील 15 दिवस पासून मागणी करत होतो, माझ्या मागणी वरून दि 7 sep 2020 रोजी मनपा आयुक्त ह्यांनी सर्व खाजगी हॉस्पिटल मध्ये ऑडिटर नेमले आहेत, परंतु ऑडिटर ला प्रशिक्षण दिले नाहीत व आवाहन ला सामोरे कसे जावे हे सांगितले नाही,त्यामुळे ऑडिटर सुद्धा म्हणावी तशी मदत करत नाही, त्यांचे नंबर बंद, व्हाट्सएप बंद, ते हॉस्पिटल मध्ये गेले सुद्धा नाही, हॉस्पिटल प्रशासन ऑडिटर ला माहिती देत नाहीत, अश्या तक्रारी येत आहेत!*
*डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एक सूचना बुद्धिजीवी लोकांना केली*
*डॉ बाबासाहेब म्हणाले समाजातील बुद्धिजीवी लोकांनी उपेक्षित, अशिक्षित, दिनदुबळ्या लोकांचे नेतृत्व लोकशाही मध्ये केले पाहिजे!*