शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बिलोली प्रशिक्षणार्थांचा; प्लास्टीक बंदी अभियान.

प्लास्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशवी वापरा – तहसिलदार निळे यांनी केली प्लास्टीक बंदी अभियानातून जनजागृती.

( बिलोली ता.प्र – सुनिल जेठे )
प्रजासत्ताक दिनाच्या अनुसंगाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बिलोली प्रशिक्षणार्थांचा; प्लास्टीक बंदी अभियान काढण्यात आलेले दोन किमी,आंतर पायी जनजागृती करत बिलोली तहसिल कार्यालयीन प्रशासकीय ध्वजास ध्वजवंदना दिले,प्लास्टीक बंदी अभियानात प्लास्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशवी वापरा म्हणून जनजागृत करण्यात आले.

सदरिल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बिलोली (ITI) चे प्रशिक्षणार्थीच्या प्लास्टीक बंदी अभियानासाठी मा.तहसिलदार श्रीकांत निळे यांच्या प्रतिक्रियामध्ये प्लास्टिकचा वापर हे दरोजच्या जीवनात होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा रास होतो त्याला बंदी घालायचे असेल तर आपण जीवन आवश्यक वस्तू आनण्यासाठी कापडी पिशवी वापरावेत,जर आपणांस कापडी पिशव्या हवे असतील तर आय.टी.आय च्या प्रशिक्षणार्थीशी संपर्क करा असे म्हणाले.  

तद्नंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्था बिलोली शिक्षिका यांनी प्रतिक्रियात बोलताना प्रशिक्षणार्थीनी प्लास्टिक बंदीवर आळा घालण्यासाठी हा प्लास्टिक विरुध्द अभियान राबवण्यात आला आहे, प्लास्टिक पिशव्या हे वापर झाल्यावर फेकल्या गेले की, हे प्लास्टिक जिर्न होण्यासाठी चारशे वर्ष लागते,पर्यावरणाला घाला होत आहे. प्लास्टिक टाळण्यासाठी आपण कापडी पिशवी चा वापर केले तर पर्यावरण उत्तम राहिल.
ज्या कोणत्या व्यक्तींना कापडी पिशव्या हवे असतील तर आमच्या आय,टी.आय च्या प्रशिक्षणथीकडून कापडी पिशव्या शिवून घेऊ शकतात असे प्लास्टिक बंदी अभियानाच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण संस्था बिलोली च्या प्रशिक्षणार्थीनी जनजागृती केले. प्लास्टिक बंदी अभियाना मार्गदर्शन प्राचार्य ञिशुलकर यांनी केलेले आहे असे सौ.शिक्षिका म्हणाले. यावेळी उपविभागीय अधिकारी मा.अमोल गिरी,तहसिलदार श्रीकांत निळे,मा.नरावाड, स्वतःधान्य पु.अ.नायब तहसिलदार उत्तमराव निलावाड,पञकार राजू पाटील शिंपाळकर,सजयकुमार पोवाडे तसेच प्रविण सोनकांबळे,सह प्रशिक्षणार्थी विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या