माध्यमिक विद्यालयाचे गट ड कर्मचाऱ्यांचे उजळणी प्रशिक्षण मोठ्या उत्साहात !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
 पुणे येथील यशदा व जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक विद्यालयातील सेवक या पदावरील कर्मचाऱ्यांचे उजळणी प्रशिक्षणाचे पहिला दिवस दि.24 नोव्हेंबर रोजी जिल्हा शिक्षक प्रशिक्षण केंद्र (डायट कॉलेज ) नांदेड येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

सदरील प्रशिक्षण सकाळी 9 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत झाला असून जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जरश्री आठवले, डॉ.ए.एन चंद्रमोरे यांनी कर्तव्य व अधिकार या बाबत तर प्रशिक्षण सहाय्यक नाईक अनुप यांनी स्वच्छ भारत अभियान, जिल्हा समन्वय वाघमारे रामदास, अँड हाटकर भिमराव रजे संबंधित, डॉ.काचन कोकरे आरोग्य व सकस आहार बाबत, कार्यशाळा सहाय्यक आर एम शिंद आदींनी मोलाचे मार्गदर्शन केले.सदर प्रशिणात 123 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतले असून सदरील मोठ्या उत्साहात पार पडला.

Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या