उमरी नगरपरिषदेकडुन वृक्षारोपण संपन्न !

05 जून 2021 रोजी जागतिक पर्यावरण दिना निमित्य उमरी नगर परिषदे कडून नगरपरिषद कार्यालयासमोर, विवेक वाचनालय, सावरगाव रोड बाय पास रोड, स्मशानभूमी उमरी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
त्यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी मा.श्री.सदानंद खांडरे, उपाध्यक्ष मा. रफिक सेठ, गटनेता मा.प्रवीण सारडा, नगरसेविका अनुसायबाई कटकदवणे, नगरसेवक साईनाथ जमदाडे,शंकर शिंदे, रतन खंदारे, नगरसेवक प्रतिनिधी नंदकिशोर डहाळे, अशोकराव मामीडवार,सोनू वाघमारे ,विष्णु पंडित सर,व न.प.पा पु अभियंता सुरेश शिंदे, सचिन गंगासागरे, गणेश मदने, सुरेश माळवतकर,ज्ञानेश्वर डोईफोडे, चंद्रकांत श्रीकांबळे, गंगाधर पवार नगरपरिषद उमरी व घनकचरा कर्मचारी उपस्थित होते. 
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या