उमरीचे माजी नगराध्यक्ष राजेश देशमुख यांच निधन !

(नांदेड जिल्हा प्रतिनिधी-आनंद सुर्यवंशी)
तळेगावचे लाडके भूमीपुञ, उमरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री.राजेश ऊर्फ बाळासाहेब देशमुख यांचे निधनाचे वृत्त ऐकून धक्काच बसला.
विश्वास न बसण्यासारखी बातमी ऐकायला मिळाली एक धडाडीच नेतृत्व म्हणून अल्पावधित नावारुपाला आलेले दिवंगत राजेश देशमुख ह्यांचे अचानक ह्दयविकाराच्या दुखःद निधनामुळे उमरी शहर व तळेगावची कधीही न भरुन निघणारी हानी झाली आहे.
हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवारास येवो अशी प्रार्थना आम्ही मास महाराष्ट्र न्युज पोर्टल च्या वतीने करतो.
कै.राजेश देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली…!

 

ताज्या बातम्या