उमरी येथील मंगळवार चा आठवडी बाजार कडकडीत बंद!

(नांदेड जिल्हा प्रतिनिधी-आनंद सुर्यवंशी)

मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेशानुसार उमरी येथील दि.16/03/2021 रोजी चा आठवडी बाजार कडकडीत 100% बंद करण्यात आला.

या वेळी मुख्याधिकारी शंकरराव नरावाड साहेब, कार्यालयीन अधीक्षक हमीद अन्सारी, सत्यनारायण पिंडगुलवार, संतोष मुंडे, गणेश मदने, सुरेश शिंदे, सचिन गंगासागरे, चेंद्रकांत श्रीकांबळे, गौतम सोंनफळे, शकील पठाण, डोईफोडे, शमीम बेग, तसेच पोलीस जमादार गवलवाड, होमगार्ड आदी कर्मचारी हजर होते.

ताज्या बातम्या