नायगाव येथे कै.खा.वसंतराव पा.चव्हाण.व कै.शंकरराव पा.चव्हाण.यांच्या स्मरणार्थ वैकुंठ रथाचे पुजन संपन्न…!

[ नायगाव बा. ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव येथे कै.खा वसंतराव बळवंतराव पाटील चव्हाण. व
कै. शंकरराव अमृतराव पाटील चव्हाण यांच्या स्मरणार्थ वैकुंठ रथाचे पूजन नायगाव नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी केशवराव पाटील चव्हाण, नटू पाटील चव्हाण, दिगंबर शंकरराव भालेराव, नगरसेवक पांडुरंग पाटील चव्हाण, नगरसेवक विठ्ठल आप्पा बेळगे, नगरसेवक गजानन पाटील कल्याण, गजानन अशोकराव भालेराव, अविनाश शिवाजीराव पा. चव्हाण, सचिन आंबेकर, सोमेश बैलके, प्रदीप पाटील चव्हाण, सोनू पाटील चव्हाण, भीमराव पवार ईत्यादी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या